MPSC च्या सेल टॅक्स इन्स्पेक्टर परिक्षेत सदानंद थोरात उतीर्ण
केज :-तालुक्यातील ढाकेफळ येथील युवक सदानंद थोरात यांनी या वर्षाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या STI परिक्षेत नाविण्यपुर्ण यश संपादन केल्याने सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन हेत आहे.
केज तालुक्यातील मौजे ढाकेफळ येथील शेतकरी व माजी सैनिक श्री.गुलाबराव थोरात यांचे कुटुंब पुर्णत:शेतीवरच अवलंबुन असुन दुष्काळ व नापीकी आसतानाही परिस्थीतीवर मात करून मुलाला लहान पणापासुनच आॉफीसर बनवण्याची ईच्छा हेती.वडीलांचे स्वंप्न साकार करण्यासाठी सदानंद हा नियमित आभ्यास करून मि आॅफीसर होणारच या साठी जिद्द व मेहनत घेवु लागला.घरची आर्थीक परिस्थीती नाजुक आसतांनाही गावच्या जिल्हा परिषदेतुन केज च्या रामराव पाटील विद्यालय.खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई येथे दहांवी पर्यतचे शिक्षण पुर्ण केले नंतर पदवी पर्यतचे शिक्षण वसंत महाविद्यालयात घेवुन पदवी पुर्ण केली.पदवीचे शिक्षण करत करत महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी शिक्षणाची पंढरी म्हणुन नावलौकिक असलेल्या पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धेच्या युगात झेप घेवुन रात्रन दिवस सराव लकरण्यास सुरवात केली.कधी दोन तर कधी तिन मार्कसे हुलकावनी देत यश दुरावयाचे.मागील काही लदिवसापुर्वीच्या psi च्या प्री.व मेन्स च्यापरिक्षेत घवघवीत यश संपादन करून विजय मिळवला परंतु psi ची नोकरी नकारत STI मध्ये च नौकरी करायची म्हणुन चंग बाधत जोरदार तयारी केली.कधी आवश्क पुस्तकेही नसायची ईतरा कडुन ति घ्यायची व आभ्यास करायचा मुळातच हुशार असल्याने सर्व काही सुरळीत चालु होते.आई-वडीलंचे स्वप्न साकार करण्याठी व आॉफीरच होण्याचे ठरवल्याने आजच्या निकालामध्ये नाविण्यपुर्ण यश संपादक केल्याने ढाकेफळ सह परिसरातील मित्रपरिवारांकडुन आनंद साजरा करत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सदानंद थोरात यांना निवडीबद्दल माऊली विद्यापिठाचे केजचे संस्थापक माजी मंत्री अशोक पाटील मा.खा.सौ.रजनीताई पाटील.आ.प्रा.सौ.संगीताताई ठोबरे.सौ.अंजलीताई घाडगे.छत्रपती शिक्षण मंडळाचे सचिव रमेशराव आडसकर.रा.कॉ चे नंदुशेट मुंदडा.आक्षय मुंदडा .चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे.डॉ.अशोक थोरात.प्राचार्य लक्ष्मण डोईफोडे.प्राचार्य फावडे सर.समाजसेवक व माजीसौनिक संघटनेचे अध्यक्ष प्रा.हनुमंत भोसले .ढाकेफळ चे सरपंच देवीदास थोरात यांच्यासह सर्वस्तरातुन स्वागत होत आहे.

Comments
Post a Comment