जिरेवाडी येथे डाँ बाबासाहेब आबेंडकर यांची जयंती उत्साहात ! स्वरमिलन संगित रजंनी आँर्केस्ट्रा कार्यक्रमाने वाढवली जयंतीची शोभा
जिरेवाडी येथे डाँ बाबासाहेब आबेंडकर यांची जयंती उत्साहात
स्वरमिलन संगित रजंनी आँर्केस्ट्रा कार्यक्रमाने वाढवली जयंतीची शोभा
निलेश चाळक बीड:-येथून जवळच असणार्या जिरेवाडी येथे विश्वरत्न महामानव डाँ,बाबासाहेब आबेंडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व तसेच स्वरमिलन संगीत रजंनी आँर्केस्ट्रा कार्यक्रमाने जयंतीची शोभा वाढवली होती आणि डाँ,बाबासाहेब आबेंडकर यांच्या जयंती निमित जिरेवाडी येथे दि,21 एप्रिल रोजी एकता मिञमंडळाच्या वतीने विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
याबाबत अधिक माहीती अशी कि,बीड शहरापासून हाकेच्या अतंरावर असलेल्या जिरेवाडी येथे दरवर्षी एकता मिञमंडळाच्या वतीने सर्व जाती धर्मांना सोबत घेवून विश्वरत्न डाँ,बाबासाहेब आबेंडकर यांची जयंती साजरी करण्यात येते यावर्षी ही जिरेवाडी येथे एकता मिञमंडळाच्या वतीने विश्वरत्न डाँ,बाबासाहेब आबेंडकर यांच्या जयंती निमित रक्तदान शबिर,स्वरमिलन संगित रजनी आँर्केस्ट्रा या सारख्या विवीध कार्यक्रमाचे आयोजन दि,21 रोजी राञी 7 वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ढगारे साहेब व त्यांचे सहकारी बीट अमंलदार जरे साहेब उपस्थित होते या कार्यक्रमचे आयोजन जिरेवाडी ग्रा,पं,सदस्य तथा बहूजन नेते अजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला संरपच अशोक सुरवसे,ग्रा,पं,सदस्य रामनाथ मोहीते ,सुनिल मोहीते व एकता मिञमडंळाचे सर्जेराव कापसे,हानुमान क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे ,राहूल जाधव,नितीन क्षीरसागर, सजंय गायकवाड,सचिन केदार ,अक्षय केदार यांच्या सह जिरेवाडी परिसरातील शेकडो नागरीक व महीला उपस्थित होत्या

Comments
Post a Comment