संत,महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत आज ब्राह्मण सभेचा सामुदायिक उपनयन सोहळा !
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-
ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ३९ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २० एप्रिल रोजी होत आहे. या सोहळ्याला जगद्गुरू द्वारा आचार्य अमृताश्रम स्वामी, चैतन्य महाराज देगलुरकर, भरतबुवा रामदासी आदी संत महंतांचे आशिर्वचन लाभणार आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, प्रसिद्ध वक्त्या सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णाताई रामतिर्थकर, पेशवा युवा संघटन चे संस्थापकअध्यक्ष दीपक रणनवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या ३८वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज आद्य शंकराचार्य जयंती शुक्रवार दिनांक २० एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११.२४ वा. हालगे गार्डन परळी वै. येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळयात विविध ठिकाणच्या बटुंवर उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. या मध्ये आद्य बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ , अविनाश सचिन जोशी परळी वैजनाथ, कौस्तुभ सुनील चाटुफळे परळी वैजनाथ, ॠषीकेश गणेशराव हमिने अंबाजोगाई, किशोर हरिदास कुलकर्णी, प्रविण हरिदास कुलकर्णी कळमअंबा, अभिषेक महादेव कुलकर्णी, संतोष गोविंद कुलकर्णी कळमअंबा,ज्ञानेश्वर रत्नाकर कुलकर्णी, पार्थ रत्नाकर कुलकर्णी वडवळनागनाथ, मयुरेश माधवराव कुलकर्णी वडवळनागनाथ, ज्ञानेश सुनीलराव कुलकर्णी दैठणाघाट, अथर्व आतिष उन्हाळे औरंगाबाद, अजय धनंजय कुलकर्णी डिघोळ ई,अनिकेत शरदराव कुलकर्णी कुंभारी, वरद मारूती पाठक सिरसाळा, ओंकार कांतराव शेकदार तामसा, योगेश शिवाजीराव कुलकर्णी घाटनांदूर, मंगेश शिवाजीराव कुलकर्णी घाटनांदूर, चिन्मय धोंडोपंत पाठक सिरसाळा, गणेश मधुकर जोशी पुणे या बटुंवर उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. या सोहळ्यासाठी विविधविविध ठिकाण चे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी.दा. सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन,ब्राह्मण महिला आघाडी,ब्राह्मण युवक संघटना आदींनी केले आहे.

Comments
Post a Comment