पुरोगामी पञकार संघाच्या बीड तालूकाध्यक्षपदी निलेश चाळक
बीड प्रतिनीधी:-महाराष्ट्रात पञकारावर होणारे हल्ले ही चिंतेची बाब निर्माण झाली होती त्यामुळे कुठे तरी अशा घटना होऊ नयेत या साठी महाराष्ट्रात पुरोगामी पञकार संघाची स्थापना करण्यात आली आहे आज या पुरोगामी पञकार संघाचे सपुर्ण महाराष्ट्रात जाळे निर्माण झाले असून बीड मध्ये पुरोगामी पञकार संघाने मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे दि,20/04/2018 रोजी पुरोगामी पञकार संघाची बैठक संपन्न झाली यामध्ये सर्वानुमते बीड तालूकाध्यक्ष पदी साप्ताहीक मावळा सैनिकचे संपादक तथा पंढरपुर लाईव्ह वेब न्युज चँनलचे बीड जिल्हा प्रतिनीधी निलेश चाळक यांची निवड करण्यात आली सदर निवड ही पुरोगामी पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी सर यांच्या सुचनेवरून पुरोगामी पञकार संघ बीड जिल्हाध्यक्ष प्रा,दशरथ रोडे सर यांनी निलेश चाळक यांची बीड तालूकाध्यक्ष पदी निवड केली त्यांच्या या निवडीबद्दल नुतून तालूकाध्यक्ष निलेश चाळक यांना अनेकांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Comments
Post a Comment